Monday, February 13, 2006

छकुल्याचे फोटो. . .

10 फेब्रुवारी 2006 रोजी आमच्या छकुल्याचे बारसे झाले. कार्यक्रम एकदम मस्त झाला. बाळाचे नाव "प्रणव" ठेवले आहे. बारश्याच्या दिवशी काढलेले प्रणवचे काही फोटो:



2 comments:

shashank said...

प्रणवला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
प्रणव नाव छान आहे.
शशांक

aryan said...

nav chan ahe ani bal pan.. maza shree pan chan ahe..tyuache barse ahe tar tumchi patrika send kara balache nam karnache...arunik.12@gmail.com